Upcoming Programs

शिक्षणाची वारी आता औरंगाबादेत.

स्थळ: विभागीय क्रीडा संकूल, सुत गिरणी परिसर, औरंगाबाद

कालावधी: दिनांक १६ ते १८ जानेवारी २०१७

सहभागी जिल्हे: औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार

संपूर्ण महाराष्ट्रातील नवनवीन शैक्षणिक प्रयोग एकाच छत्राखाली अनुभवण्याची संधी सर्व शिक्षण प्रेमींना शिक्षणाच्या वारी निमित्त प्राप्त होत आहे.

Current Programs

Spoken English

TEJAS

Contact Details

  PVP
  Call: 0240 - 2334448
  FAX: 0240 - 2334365
  E-Mail: anglabhasha@gmail.com

  Office Address:
  Padampura, Station road, near Deogiri College Aurangabad PIN: 431001