Govt. of Maharashtra

Pradeshik Vidya Pradhikaran

Padampura, Aurangabad

Appeal

दिनांक ३१/१२/२०१६ रोजी रात्री १२:०० वाजता TAG Co-ordinator साठी online अर्जाची लिंक बंद करण्यात आल्यानंतर आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य उत्साही, सेवाभावी शिक्षकांनी विचारणा करायला सुरुवात केली व काही कारणास्तव त्यांना अर्ज न भरता आल्यामुळे लिंक पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे.

त्यांचा उत्साह व सेवाभावी वृत्ती विचारात घेऊन लिंक केवळ दोन दिवसांसाठी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. या संधीचा लाभ आपण स्वत: घेऊन अर्ज भरावा व संधी निसटून गेलेल्या आपल्या परिचित शिक्षकांना देखील या संधीची कल्पना देऊन अर्ज भरण्यास सांगावे.(डॉ.सुभाष कांबळे)

संचालक,

प्रादेशिक विद्या प्राधिकरण,

औरंगाबाद (आंग्लभाषा तज्ञत्व).


Click Here for the Form


Contact Details

  PVP
  Call: 0240 - 2334448
  FAX: 0240 - 2334365
  E-Mail: anglabhasha@gmail.com

  Office Address:
  Padampura, Station road, near Deogiri College Aurangabad PIN: 431001